पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडावर रंगाचे ठसे उठवून वा विणून काढलेली फुले, नक्षी.

उदाहरणे : तिच्या हिरव्या शालूवर सोनेरी बुट्टी होती

समानार्थी : बुटा, बुट्टा, बुट्टी

कपड़ों, दीवारों आदि पर बने हुए फूलों या वृक्षों आदि के आकार के चिह्न।

इस परदे पर बने हुए बूटे आकर्षक हैं।
बड़ी बूटी, बूटा
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : औषधी वनस्पती.

उदाहरणे : हनुमानाला हिमायलातून संजीवनी नावाची बूटी आणायला सांगितली.

समानार्थी : बुट्टी

वह वनस्पति जिसका उपयोग औषध के रूप में होता है।

आयुर्वेदाचार्य ने बूटी को जड़ सहित उखाड़ लिया।
बूटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बुटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. butee samanarthi shabd in Marathi.